Shilpa Shetty Ganpati : शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणपती नाही! 22 वर्षांची परंपरा मोडणार, पण का?

Last Updated:
Shilpa Shetty Ganpati : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरचा गणपती हा नेहमीच स्पेशल असतो. पण यंदा मात्र शिल्पाच्या घरी गणपती विराजमान होणार नाही. याचं कारण तिने स्वत: सांगितंलं आहे.
1/10
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरचे गणपती देखील खास असतात. सेलिब्रेटींच्या घरातील बाप्पा म्हटलं की पहिलं नाव समोर येत ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं. शिल्पा शेट्टी दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचं स्वागत करते.

advertisement
2/10
 शिल्पाच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा विराजमान होतो. लालबागच्या राजाची प्रतिकृती शिल्पा घरी आणते. शिल्पाच्या बाप्पाच्या विर्सजनाचा थाटही निराळा असतो.

3/10
पण यावेळी असं काहीच बघायला मिळणार नाहीये. कारण शिल्पा शेट्टी यंदा तिच्या घरी बाप्पाचं स्वागत करणार नाहीये. काय आहे यामागचं कारण? शिल्पाने स्वत: देखील याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

4/10
शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. शिल्पाच्या घराचा गणपतीसाठी पापाराझींना खास आमंत्रण असतं. चाहते देखील हजेरी लावतात. शिल्पा गणपतीत कोणता नवा लुक करणार याकडेही चाहत्यांचं लक्ष असतं.

5/10
मागील वर्षी शिल्पा शेट्टीचा सेटवर अपघात झाला होता. तिचा पाय फ्रँक्चर होता. पण तरी देखील तिनं गणपतीचं जल्लोषात स्वागत केलं होतं. पण यंदा तिच्या घरी गणपती आगमन होणार नाहीये.

6/10
शिल्पा शेट्टीनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय,
शिल्पा शेट्टीनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "प्रिय मित्रांनो, अत्यंत दुःखाने आम्हाला सांगावं लागतंय की कुटुंबातील एका प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे आम्ही या वर्षी गणपती उत्सव साजरा करणार नाही."
advertisement
7/10
 "परंपरेनुसार आम्ही 13 दिवसांचा शोक पाळणार आहोत. कोणतेही धार्मिक उत्सव साजरे करणार नाही. तुमच्या सहानुभूती आणि प्रार्थनांची आम्हाला गरज आहे. कुंद्रा कुटुंब."

8/10
शिल्पाच्या घरी मागील 22 वर्षांपासून गणपती उत्सव साजरा केला जात आहे. पण जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे 22 वर्षांची परंपरा यंदा स्थगित करावी लागणार आहे.

9/10
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची सुखी या सिनेमात दिसली होती. ज्यात तिनं एका 38 वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली होती.

10/10
तर राज कुंद्रा हा सध्या मेहेर या त्याच्या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement