भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत, अंदमानच्या बेरन आयलंडवर दोनदा Volcano स्फोट; Video

Last Updated:

Volcanic Eruptions: अंदमान व निकोबार येथील बेरन आयलंडवर13 व 20 सप्टेंबरला दोन लहान ज्वालामुखी स्फोट झाले. यामुळे कोणतेही नुकसान नाही झाले नाही आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

News18
News18
नवी दिल्ली / पोर्ट ब्लेअर: अंदमान व निकोबार येथील बेरन आयलंडवर मागील आठ दिवसांत दोनदा लहानसहान ज्वालामुखी स्फोट झाले, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.बेरन आयलंड हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो.
advertisement
अधिकार्‍यांच्या माहितीनुसार हा ज्वालामुखी १३ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर रोजी स्फोट झाला. परंतु हे स्फोट लहान स्वरूपाचे होते. या स्फोटांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अधिकारी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/देश/
भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत, अंदमानच्या बेरन आयलंडवर दोनदा Volcano स्फोट; Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement