सलमान खान ते स्मृती मानधना, वेडिंग कार्ड छापलं पण मोडलं लग्न, या सेलिब्रिटींची अधुरी राहिली प्रेम कहाणी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Celebrity : बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचं वेडिंग कार्ड छापल्यानंतर लग्न मोडलं आहे. या सेलिब्रिटींची प्रेम कहाणी अधुरी राहिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (Smriti Mandhana Palash Muchhal) : बॉलिवूडचा म्युझिक कंपोझर आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या लग्नाची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांचं लग्न पुढे ढकण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण नंतर स्मृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे स्मृती आणि पलाश यांच्या शाही लग्नसोहळ्यासाठी जगभरातील अनेक मंडळी आली होती. त्यांचे लग्नाआधीचे विधीदेखील पार पडले होते.
advertisement
advertisement
advertisement











