advertisement

एकीकडे आनंद, दुसरीकडे दु:खाचं सावट! सोनाली कुलकर्णीच्या कुटुंबावर शोककळा, अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

Last Updated:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. सोनालीनं इमोशनल पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्यात.
1/7
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते. काही दिवसांआधीच तिनं भावाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. भावाच्या लग्नातील फोटो देखील तिनं शेअर केले होते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते. काही दिवसांआधीच तिनं भावाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. भावाच्या लग्नातील फोटो देखील तिनं शेअर केले होते.
advertisement
2/7
दरम्यान सोनालीनं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहत्यांना धक्का बसला. एकीकडे आनंद तर दुसरीकडे सोनालीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान सोनालीनं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहत्यांना धक्का बसला. एकीकडे आनंद तर दुसरीकडे सोनालीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
3/7
सोनालीच्या चुलत भावाचं निधन झालं. सोनालीनं भावाच्या निधनाची माहिती देत इमोशनल पोस्ट शेअर केली. भावासोबतचे फोटो देखील तिनं शेअर केलेत.
सोनालीच्या चुलत भावाचं निधन झालं. सोनालीनं भावाच्या निधनाची माहिती देत इमोशनल पोस्ट शेअर केली. भावासोबतचे फोटो देखील तिनं शेअर केलेत.
advertisement
4/7
सोनालीनं पोस्टमध्ये लिहिलंय,
सोनालीनं पोस्टमध्ये लिहिलंय, "आमचा अन्नूमा... या जगाला सोडून तू आता एका अधिक चांगल्या जगात गेला आहेस. तिथे तुला शांती लाभो. तुला वेदनारहित नवं आयुष्य मिळो."
advertisement
5/7
 "तू माझ्या ओळखीतील सर्वात निर्मळ आत्मा होतास. निरागस, अध्यात्मिक, जिव्हाळ्याचा... प्रत्येकाशी सहज जोडला जाणारा, सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम करणारा."
"तू माझ्या ओळखीतील सर्वात निर्मळ आत्मा होतास. निरागस, अध्यात्मिक, जिव्हाळ्याचा... प्रत्येकाशी सहज जोडला जाणारा, सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम करणारा."
advertisement
6/7
सोनालीनं पुढे लिहिलंय,
सोनालीनं पुढे लिहिलंय, "सर्व गाणी पाठ असायची तुला, तबला किती उत्कटतेने वाजवायचास, आणि तुझ्या हातचा तो चहा. तू जसा होतास तसाच राहिलास आणि साध्या, सोप्या मार्गाने प्रेम पसरवलंस, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुझ्यावर कायमचं प्रेम आहे. ॐ शांती"
advertisement
7/7
अनिरुद्ध असं सोनालीच्या चुलत भावाचं नाव होतं. भावाच्या जाण्यानं सोनालीला देखील धक्का बसला आहे. पण तिच्या भावाला काय झालं होतं हे कळू शकलेलं नाही.
अनिरुद्ध असं सोनालीच्या चुलत भावाचं नाव होतं. भावाच्या जाण्यानं सोनालीला देखील धक्का बसला आहे. पण तिच्या भावाला काय झालं होतं हे कळू शकलेलं नाही.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement