Swapnil Joshi : स्वप्निल जोशी दिसणार थ्रिलर-मिस्ट्री सिनेमात, चॉकलेट बॉयचा डॅशिंग लुक पाहिलात?

Last Updated:
Swapnil Joshi Movie : अभिनेता स्वप्निल जोशीचा नवा लुक सर्वांसमोर आला आहे. नेहमी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा स्वप्निल थोडा डॅशिंग अंदाजात दिसणार आहे.
1/8
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशी. अभिनेता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

advertisement
2/8
 स्वप्नील जोशीचा बेधडक डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वप्निलचा पहिला लुक समोर आला आहे.

3/8
स्वप्निल नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या आगामी सिनेमाचं नावही हटके आहे.

4/8
थोडी गोड आणि गुढ अशी सिनेमाची कथा असणार आहे. जिलेबी असं सिनेमाचं नाव आहे. स्वप्निल या सिनेमात विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

5/8
या सिनेमाचं दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘जिलबी’ हा सिनेमा 17 जानेवारीला रिलीज होणार आहे.

6/8
माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली, अशा भावना स्वप्निल जोशीने व्यक्त केल्यात.

7/8
 "भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारली", असं स्वप्निलने सांगितलं.

8/8
स्वप्निल जोशीबरोबर या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे देखील प्रमुख भुमिकेत आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement