नाकातून रक्त कसं येतं? 'दुनियादारी'च्या 12 वर्षांनी अखेर स्वप्निल जोशीने सांगूनच टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता स्वप्निल जोशीच्या दुनियादारीमधील नाकातून रक्त येण्याच्या सीनवर त्याला अनेकदा ट्रोल केलं जातं. त्याच्यावर अनेक मिम्सही होतात. पण नाकातून रक्त कसं येतं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर स्वप्निलने त्याचं खरं उत्तर दिलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्वप्निल ट्रोलिंगवर म्हणाला होता, "दहापेक्षा अधिक वर्ष झाली दुनियादारीला. 2 मिनिटांचा जमाना आहे. मॅगी सुद्धा 2 मिनिटात बनते. तिथे जर 15 वर्ष जुनी एक आठवण काल परवा इतकी ताजी होत असेल तर त्या चित्रपटाने तरूणाईवर किती मोठा इम्पॅक्ट केला असेल. जेव्हा जेव्हा मला कोणी म्हणत की नाकातून रक्त काढून दाखव तेव्हा तेव्हा मला आठवत की दुनियादारी किती मोठा हिट होता"
advertisement










