Tejashri Pradhan : सासू सुनांचा मेलोड्रामा नाही आता हॉरर-थ्रीलर सीरिजमध्ये दिसणार तेजश्री प्रधान, सोबतीला रोमँटिक अभिनेता

Last Updated:
Tejashri Pradhan Web Series : नेहमीच सासू सुनांच्या मेलोड्रामा, सोज्वळ, समजूतदार भुमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हॉरर - थ्रिलर वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. तिच्याबरोबर मालिका विश्वातील एक रोमँटिक हिरो देखील असणार आहे.
1/7
अभिनेत्री तेजश्री प्रधान वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सोडणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र तिने प्रतिक्रिया देत मालिका सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं.

advertisement
2/7
तेजश्री गेली 10 हून  अधिक वर्ष मराठी मालिका विश्वात प्रमुख नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण हिच तेजश्री आता एका नव्या जॉनरमध्ये दिसणार आहे. सासू सुनांचा मेलोड्रामा नाही तर तेजश्री प्रधान आता थ्रिलर - हॉरर वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

3/7
काही दिवसांआधी तेजश्रीने तिच्या याच नव्या वेब सीरिजबाबत एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे ती मालिका सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या.  'असावमी' असं तेजश्रीच्या नव्या वेब सीरिजचं नाव आहे. या सीरिजच्या शूटींगमध्ये ती बिझी आहे.

4/7
ही सीरिज थ्रिलर आणि हॉरर जॉनरची असल्याचं सांगितलं जात आहे. आता तेजश्री यात कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे

5/7
'असावमी' या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत मराठी मालिका विश्वातील एक रोमँटिक हिरो देखील दिसणार आहे.  तेजश्री प्रधान ही मालिका विश्वातील टॉरची हिरोईन आहे त्याचप्रमाणे तिच्याबरोबर वेब सीरिजमध्ये झळकणारा अभिनेता देखील मालिका विश्वातील आघाडीची नायक आहे.

6/7
'असावमी' ही ही मराठी सीरिज असून थ्रिलर-हॉरर जॉनर असलेली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रासिक खान यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. यात तेजश्रीबरोबर अभिनेता अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजश्री आणि अभिजीतसह नंदिनी वैद्य आणि विठ्ठल काळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

7/7
तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकर यांनी एकत्र एका स्क्रिनवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार असावमी या सीरिजबरोबर तेजश्री आणि अभिजीत आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement