'कांतारा 2' पेक्षा कमी कमाई, तरी IMDb वर भाव खाऊन गेली फिल्म, 2025 च्या TOP 10 सिनेमात पहिला नंबर

Last Updated:
IMDb Top 10 Indian Movies 2025 : 2025 मध्ये रिलीज झालेल्या अनेक भारतीय सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र कमाईच्या बाबातीत मागे राहूनही IMDB एका सिनेमानं सगळ्यात वरचं स्थान मिळवलं आहे. IMDB ने जाहीर केलेल्या 2025 च्या Top 10 Indian Movies यादीत हा सिनेमा टॉपवर आहे. या सिनेमानं 'कांतारा 2'लाही मागे टाकलं आहे. 
1/7
IMDBच्या Top 10 Indian Moviesमध्ये दहाव्या स्थानावर 'लोका चॅप्टर वन: चंद्र' हा मल्याळम सिनेमा आहे. नवव्या स्थानावर क्राईम थ्रिलर ड्रामा 'रेड 2' आहे.  गुन्हेगारी जगतावर आधारीत हा सिक्वेल IMDb वर प्रचंड चर्चेत राहिला.

advertisement
2/7
IMDB च्या यादीतील आठव्या क्रमांकावर अजय देवगणचा दमदार 'देवा' हा सिनेमा आहे.  सातवा क्रमांवार आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा सिनेमा आहे. तारे जमीन परच्या यशानंतर त्याने 'सितारे जमीन पर' प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 

3/7
तर सहाव्या स्थानावर तमिळमधील फ्रेश आणि मनोरंजक Dragon हा coming-of-age कॉमेडी सिनेमा आहे. पाचव्या क्रमांकावर 'कूली' हा सिनेमा आहे. 

4/7
तर 'कांतारा चॅप्टर 1' हा सिनेमा IMDB वर चौथ्या क्रमांकावर आहे. या सिनेमानं वर्ल्ड वाइल्ड 850 कोटींची कमाई केली होती. पण तरीही IMDB वर हा सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. 

5/7
तिसऱ्या क्रमांकावर विक्की कौशलचा 'छावा' हा सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक सिनेमाला IMDb वर सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 800 कोटीहून अधिक कमाई केली होती. 

6/7
IMDBच्या Top 10 Indian Movies च्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 'महावतार नरसिंहा' हा हा पौराणिक आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव देणारा सिनेमा आहे.

7/7
तर IMDB वर पहिला क्रमांक 'सैराया' या सिनेमाचा आहे.  नवोदित कलाकारांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाने कंटेंट आणि स्टोरीमुळे जबरदस्त लोकप्रियता मिळवली. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. कांताराच्या तुलनेत सैयाराची कमाई खूप कमी आहे मात्र तरीही या सिनेमानं IMDB वर आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे. 

Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement