प्रभू शेळकेचं खरं वय किती? उंची आणि शरीरयष्टी पाहून नेटकरी बुचकळ्यात; अखेर काळू डॉनचाच मोठा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi Prabhu Shelke: सध्या प्रभूच्या खेळापेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती त्याच्या 'वयाची'. प्रभू नक्की किती वर्षांचा आहे? हा प्रश्न सध्या टॉप सर्चमध्ये आहे.
advertisement
advertisement
प्रभू शेळके हा प्रवास सोपा नव्हता. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रभूने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. नाटक आणि छोट्या-मोठ्या स्टेज शोमधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले. मात्र, त्याला खरी ओळख मिळवून दिली ती सोशल मीडियाने. आज त्याचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की, त्याच्या एन्ट्रीनेच या सीझनचा टीआरपी वाढेल अशी चर्चा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










