Kalyan : नॉनव्हेज लव्हर्स लव्हर्ससाठी हे ठिकाण जन्नतपेक्षा कमी नाहीये! कल्याणच्या या हॉटेलात झणझणीत मटणथाळीसाठी ग्राहकांच्या लागतात रांगा

Last Updated:
Kalyan Best Nonveg Food Restaurant : कल्याणमध्ये झणझणीत नॉनव्हेजची इच्छा झाली तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मसालेदार चिकन, फिश फ्राय आणि खास थाळीचा तोंडाला पाणी सुटेल असा अफाट स्वाद इथे मिळतो.
1/6
 पण कल्याणमधील हे ठिकाण नेमकं कुठे आहे, तिथे कसे पोहोचायचे आणि कोणकोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, हे तुम्हाला माहीत नसेल तर काळजी करू नका आज येथे त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

advertisement
2/6
 कल्याणमधील हे फुड स्पॉट कल्याण पश्चिम येथील वसंत व्हेली परिसरातील मुंबई युनिव्हर्सिटीजवळ आहे. जे 'समुद्रकन्या ने प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे कल्याण स्टेशनपासून अवघ्या 15 ते 20 मिनिटं अंतरावर आहे. स्टेशनपासून तुम्हाला या ठिकाणी पोहचण्यासाठी बसेस तसेच रिक्षाही उपलब्ध आहेत.

3/6
 या ठिकाणाचे खास वैशिष्टे म्हणजे या हॉटेलमध्ये हॅपी अवर्स असतो. या दरम्यान तुम्ही कोणतीही 1 थाळी घेतली तर त्यावर तुम्हाला फ्रि फिश फ्राइज मिळणार आहे.मात्र ही मर्यादित कालावधीची आकर्षक ऑफर फक्त डायन-इन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे

4/6
 ताज्या, लज्जतदार आणि खास मसाल्यातील फिश फ्राइजसोबतची तुमची थाळी अधिकच स्वादिष्ट बनणार होणार आहे, पण या ठिकाणी तुम्ही दुपारी 12:30 ते रात्री 11:30 पर्यंत येऊ शकता. अधिक माहितीसाठी 8779863132 या नंबरवर संपर्क करु शकता.

5/6
 मग मित्र-मैत्रिणी, आई-वडील, बायको किंवा गर्लफ्रेंडसोबत या ठिकाणी नक्की भेट द्या. एकदा जेवणाचा आस्वाद घेतला तर पुन्हा-पुन्हा यावेसे वाटेल असं हे खास फूड स्पॉट आहे.

6/6
 कल्याण शहरात तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी मिळणार आहे. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला चिकन थाळी, मटण थाळी शिवाय फीश थाळीही मिळणार आहे.

Sanjay Raut: महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला...''
महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला
  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

View All
advertisement