advertisement

21 किमी मायलेज अन् 12000 रुपये किंमत! एका मराठी माणसाने बनवली होती पहिली स्वदेशी कार!

Last Updated:
एका सातवी पास मराठी माणसाने भारताला पहिली मिनी कार दिली होती. ही कार त्यावेळी २० किमी मायलेज आणि ४ जण आरामात बसणार अशीच होती. त्या माणसाचं नाव आहे शंकराव कुलकर्णी. 
1/9
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने मराठी माणूस साजरा करतो. हा केवळ सण नसून मराठी संस्कृतीतलं मराठी नववर्षांचा आरंभ असतो. त्यामुळे मराठी माणसासाठी हा सण काही वेगळा आणि खास असतो. पण, अशी काही मराठी माणसं होऊन गेली आहे, ज्यांनी इतिहास घडवला आणि देशाला, जगाला मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवून दिलं. आज आपण फॅमिलीसाठी कार घेण्याचं स्वप्न पाहतो, पण एका सातवी पास मराठी माणसाने भारताला पहिली मिनी कार दिली होती. ही कार त्यावेळी २० किमी मायलेज आणि ४ जण आरामात बसणार अशीच होती. त्या माणसाचं नाव आहे शंकराव कुलकर्णी. 

2/9
कोल्हापूरचे सुपूत्र शंकरराव कुलकर्णी यांनी १९७० मध्ये भारताला पहिली अशी मिनी कार दिली होती. त्या कारचं नाव होतं मिरा मिनी कार असं ठेवण्यात आलं होतं. ही कार भारतासाठी एक देणगी होती. १९७० च्या काळात भारतात त्यावेळी मारुती सुझुकीची 800 सुद्धा आली नव्हती.  

3/9
मिरा मिनी कार ही एअर कुल्ड इंजिनवर तयार केली होती. या कारमध्ये १४ एचपी क्षमतेचं  'वॉटर-कूल्ड V-Twin' इंजिन होतं. या कारचा वेग हा ८० ते ९० किमी इतका होता. या कारचं मायलेज हे तब्बल १९ ते २० किमी इतकं होतं. या कारमध्ये लोखंडी शॉकअप ऐवजी रबर सस्पेशन्स दिले होते. एवढंच नाहीतर कारचं ग्राऊंड क्लिअरन्स हे ६ ते ११ इंचापर्यंत वाढवता येत होतं. 

4/9
मिरा मिनी कारमध्ये ३ दरवाजे दिले होते. चालकाच्या बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला २ असे डोअर होते. या कारचं इंजिन हे मागे बसवण्यात आलं होतं. तर समोरील भागात बॅगा ठेवण्याची जागा होती.  त्यावेळी शंकरराव कुलकर्णी यांनी या कारची किंमत फक्त १२ हजार रुपये ठरवली होती. 

5/9
 विशेष म्हणजे, शंकरराव कुलकर्णी यांचं शिक्षण हे सातवी पास इतकं होतं. पण तरीही त्यांनी कोणतं मोठं असं गॅरेज उभारलं नाही, ना मोठा कारखाना उभारला नाही. मार्केटमधून साहित्य घेऊन त्यांनी कार तयार केली. ही कार तयार करण्यासाठी त्यांना ५० लाख रुपये त्यावेळी खर्च आला होता. 

6/9
सरकारने दिली नाही परवानगी - मिरा मिनी कार जेव्हा रस्त्यावर उतरवली तेव्हा लोकांनी तिली बेबी कार असं नाव दिलं. पण, केंद्र सरकारने या कारला परवानगी दिली नाही. त्यामुळे शंकरराव कुलकर्णी ही कार थेट कोल्हापूरहून खंडाळा घाटातून चालवत थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर गेटवे ऑफ इंडियावर आणली आणि प्रदर्शनासाठी ठेवली. पण, त्यावेळी मारुती आणि सुझुकी यांची भागीदारी झाली होती. त्याामुळे केंद्र सरकारने सुझुकीसाठी पायघड्या घातल्या होत्या. 

7/9
शंकरराव कुलकर्णी यांनी मिरा कारसाठी परवानगी मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. पण, केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. एवढंच नाहीतर कारवर उत्पादन शुल्क भरले नाही, असं कारण पुढे करत केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे कुलकर्णी यांनी मेहनतीने तयार केलेली मिरा कार रस्त्यावर उतरू शकली नाही. 

8/9
पण, शंकराव कुलकर्णी यांनी मिरा कारचे ६ मॉडेल तयार केले होते. पहिली कार ही १९४९ मध्ये तयार केली होती ही एक २ आसनी होती. त्यानंतर १९७० पर्यंत त्यांनी या कारमध्ये सुधारणा केली आणि ५ मॉडल्स तयार केले होते. शेवटचं मॉडेल हे ४ ते ५ आसनी होतं, या कारचा क्रमांक  MHE 192 असा होता, हीच शेवटची कार होती. 

9/9
शंकरराव कुलकर्णी यांच्या कारला परवानगी न मिळाल्यामुळे मिरा मिनी कार रस्त्यावर धावू शकली नाही. पण, कोल्हापूरच्या या सुपूत्राने जगाला दाखवून दिलं की, मराठी माणूस काय करू शकतो, हे दाखवून दिलं होतं. आजही कोल्हापूरमध्ये शंकराव कुलकर्णी यांचं नाव कोल्हापूरमध्ये आदराने घेतलं जातं. 

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement