advertisement

Ahilyabai Holkar Jayanti Wishes : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Last Updated:
Ahilyabai Holkar Jayanti 20204 Wishes In Marathi : महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी (सध्याचे अहमदनगर) गावात झाला होता. अहिल्याबाईंना भारतीय इतिहासातील उत्कृष्ट महिला शासकांपैकी एक मानले जाते. ज्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
1/10
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
2/10
घाट, मंदिरे, विहिरी बांधल्या, समान तिला रंक नि राव, लोकांसाठी देह झिजवी, अहिल्याबाई होळकर तिचे नाव.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

3/10
घडविले जे जे आपण, करावे त्याचे रक्षण, बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या, अहिल्याबाई ना त्रिवार वंदन.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

4/10
इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती, राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

5/10
मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

6/10
स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले, ही वीर रणरागिनी झाली, ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

7/10
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

8/10
लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या, दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

9/10
असंख्य राण्या झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणी नाही, गर्व जिचा आहे मराठी हृदयाला, एकच ती महाराणी, अहिल्यादेवी होळकर झाली.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

10/10
स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले, ही वीर रणरागिनी झाली, ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले, ही वीर रणरागिनी झाली, ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement