सुंदर त्वचेसाठी वापरताय प्रॉडक्ट्स? तर 'ही' चूक करू नका, नाहीतर फायद्याऐवजी होईल मोठं नुकसान!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक सौंदर्य उत्पादने वापरतो. मात्र, काही उत्पादने चुकीच्या वेळी वापरल्यास त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतात. ब्युटी एक्स्पर्ट अंबिया अहमद सांगतात की...
advertisement
advertisement
त्वचा उजळण्यासाठी आणि ब्राइटनेस वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C सिरम उपयोगी ठरतं. पण हे सिरम जर सकाळी किंवा दुपारी सूर्यप्रकाशात वापरलं गेलं, तर ते त्वचेशी रिअॅक्ट होऊन सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेवर काळे डाग, डागांखालील जळजळ किंवा पुरळसदृश लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे हे सिरम सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर वापरणं जास्त सुरक्षित ठरतं.
advertisement
advertisement
advertisement