Geuss Who : निळाशार समुद्र, वांगी कलरच्या साडीत फोटोशूट! पोझेसनं वेधलं लक्ष, ही मराठी अभिनेत्री कोण?

Last Updated:
Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं साडीत फोटोशूट केलं. तिच्या पोझेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही अभिनेत्री आहे तरी कोण?
1/7
अभिनेत्रींचे फोटोशूट नेहमीच सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. अभिनेत्रींच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असते.

advertisement
2/7
अशाच एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये तिने दिलेल्या पोझेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

3/7
अभिनेत्रीनं निळ्याशार समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. फोटोशूटसाठी तिनं खास वांगी कलरची साडी नेसली आहे.

4/7
मोकळे केस, हातात बांगड्या आणि एक सो एक हटके पोझेस देत तिनं फोटो क्लिक केलेत. तिने शेअर केलेल्या पाठमोऱ्या फोटोत तिला ओळखणंही कठिण झालं आहे.

5/7
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री मराठी मालिका आणि सिनेमांत काम करते. ती उत्तम डान्सर आहे.

6/7
अभिनेत्रीनं नुकतंच मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. ती करिअरसाठी कोकणातून मुंबईत आली होती. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिने मुंबईत हक्काच घर खरेदी केलं.

7/7
फोटोमधील ही अभिनेत्री मीरा जोशी आहे. 'तुझं माझं ब्रेकअप', 'दिल दोस्ती दोबारा', 'काहे दिया परदेस' सारख्या मालिकांमधून मीरा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement