Rohit Arya Encounter: रोहित आर्याने दिपक केसरकरांच्या बंगल्याबाहेर केलं होतं आंदोलन, काय कनेक्शन? PHOTOS समोर

Last Updated:
आता अपहरणकर्त्या रोहितचे काही फोटो समोर आले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी माजी शालेय मंत्री दिपक केसरकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं.
1/7
मुंबईतील पवई परिसरात एका स्टुडिओमध्ये १७ मुलांचं अपहरण करून ओलीस ठेवण्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी सुरक्षितपणे १७ जणांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या रोहित आर्या या तरुणाचं एन्काउंटर केलं. पण, आता अपहरणकर्त्या रोहितचे काही फोटो समोर आले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी माजी शालेय मंत्री दिपक केसरकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं.

advertisement
2/7
रोहीत आर्य हा नागपूरच्या शाळेत प्राध्यपक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती.

3/7
रोहित आर्याने स्वच्छता मॉनिटर नावाची मोहिम राबवली होती. त्यावेळी या योजनेलाा १ कोटी रुपये निधी सरकारने मंजूर करण्यात आला होता.

4/7
त्यावेळीच्या शालेयमंत्री दिपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही. त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला होता

5/7
हा निधी न मिळाल्याने रोहित आर्याने आंदोलन केलं होतं. दीपक केसरकर यांच्या शासकीय बंगल्याबाहेर त्याने आंदोलन केलं होतं.

6/7
एवढंच नाहीतर रोहित आर्याने आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं.

7/7
दरम्यान, आज रोहित आर्याने मुंबईतल्या पवईमध्ये एका रा नावाच्या स्टुडिओमध्ये १७ मुलांना वेठीस ठेवलं होतं. दुपारी दीड वाजून गेल्यानंतरही मुलं जेवण्यासाठी बाहेर न आल्यानं पालकांना संशय आला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर अपहरणाचा प्रकार समोर आला. संध्याकाळी पोलिसांनी रोहित आर्याला एन्काउंटरमध्ये ठार मारलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement