खूप मोठ्याने हसणं जीवावर बेतू शकतं! 'हे' आहेत गंभीर तोटे; तुम्हाला माहितीयेत का?

Last Updated:
हसणं... ही अशी गोष्ट आहे, जी तुमचा मूड चांगला करते आणि काही मिनिटांतच तणाव दूर करते. खळखळून हसणं हा तर एक नैसर्गिक व्यायामच मानला जातो. जो स्नायूंना आराम देऊन आपलं एकंदरीत आरोग्य सुधारतो. पण तुम्हाला माहितीये का, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये खूप मोठ्याने हसणं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतं?
1/8
 हसणं... ही अशी गोष्ट आहे, जी तुमचा मूड चांगला करते आणि काही मिनिटांतच तणाव दूर करते. खळखळून हसणं हा तर एक नैसर्गिक व्यायामच मानला जातो.

advertisement
2/8
 जो स्नायूंना आराम देऊन आपलं एकंदरीत आरोग्य सुधारतो. पण तुम्हाला माहितीये का, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये खूप मोठ्याने हसणं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतं?

3/8
 संशोधनातून असं दिसून आलंय की, जास्त वेळ मोठ्याने हसल्यामुळे कार्डियाक ॲरिथमिया, सिंकोप आणि अन्ननलिका फाटणे यांसारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. हा धोका जीवघेणा ठरू शकतो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

4/8
 जेव्हा आपण हसतो, तेव्हा शरीर एकाच वेळी अनेक प्रक्रिया करतं. डायाफ्राम आणि श्वसनाचे स्नायू वेगाने हलतात, ज्यामुळे हृदय गती आणि ऑक्सिजनचे सेवन वाढते.

5/8
 अचानक बेशुद्धी- खूप मोठ्याने हसल्याने रक्तदाबात अचानक घट होते आणि व्यक्ती बेशुद्ध पडू शकते.

6/8
 हृदयाच्या समस्या- ज्यांना आधीपासून हृदयाचे विकार आहेत, त्यांना जास्त हसल्यामुळे अनियमित हृदयाचे ठोके जाणवू शकतात.

7/8
 अन्ननलिका फाटणे- काही दुर्मिळ घटनांमध्ये, खूप जोरदार हसल्याने अन्ननलिका फाटण्याचा धोका निर्माण होतो, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची गरज भासते.

8/8
 हसणं फायदेशीर असलं तरी, ज्यांना हृदयाचे आजार, न्यूरोलॉजिकल विकार किंवा जठर कमजोर आहे, त्यांच्यासाठी जास्त हसणं ही एक गंभीर समस्या बनू शकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement