झोप येत नाहीये? काळजी करू नका, लगेच करा 'हा' घरगुती उपाय; 1 मिनिटांत लागेल शांत अन् गाढ झोप
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
मोबाईल व रील्सच्या आहारी गेलेल्या जगात झोप हरवते आहे. यामुळे तणाव, थकवा व अनेक आजार वाढत आहेत. अनेकजण झोपेसाठी औषधं घेतात, पण त्याचे साइड इफेक्ट्स होतात. अशा वेळी...
advertisement
जर तुम्हालाही झोपेच्या समस्येने ग्रासले असेल, तर घाबरण्याची गरज नाही. याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर देवेंद्र कुमार भारद्वाज सांगतात की, झोपेच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही दररोज 1 ग्लास हळदीचं दूध पिऊ शकता. दररोज झोपण्यापूर्वी कोमट हळदीचं दूध प्यायल्याने हळूहळू निद्रानाशाची समस्या दूर होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement