Shiv Jayanti 2024 Quotes In Marathi : आनंदाने साजरी करा ही शिवजयंती, सर्वांना पाठवा हे प्रेरक शुभेच्छा संदेश..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Shiv Jayanti 2024 Quotes In Marathi : दरवर्षी 28 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छापर संदेश पाठवतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरक शुभेच्छा संदेश देत आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा.. <a href="https://news18marathi.com/lifestyle/shivaji-maharaj-life-skills-qualities-of-chhatrapati-shivaji-maharaj-to-be-successful-in-life-mhpj-1130422.html">शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!</a>
advertisement
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. <a href="http://news18marathi.com/photogallery/lifestyle/chhatrapati-shivaji-maharaj-quotes-in-marathi-shiv-jayanti-thought-for-whatsapp-status-mhpj-1128824.html">श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय</a>.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
advertisement