'बिग बॉस'चा मोठा धक्का! एक नाही, दोन सदस्य Bigg Boss Marathi 6 मधून OUT; पहिला प्रभू मग दुसरा कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात डबल एव्हिक्शन झालं आहे. घराबाहेर जाणार एक सदस्य म्हणजे प्रभू तर आता दुसऱ्या सदस्याचंही नाव समोर आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुरुवातीचे 17 स्पर्धक आणि त्यानंतर 4 वाइल्ड कार्ड एंट्री, असा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ज्यात आता फक्त 8 स्पर्धक उरले आहेत. यामध्ये अनुश्री, राकेश, तन्वी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. आता या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच बिग बॉस मराठी 6 चा फिनाले कधी होणार हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे.










