Chicken : तुम्हाला माहितीये का, चिकनमधील सर्वात पौष्टिक भाग कोणता? एका माणसाने किती खाल्लं पाहिजे?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
हिवाळ्यात थंडीचा तडाखा वाढल्याने मांसाहार करण्याला अधिक प्राधान्य दिलं जात. यात साधारणपणे चिकन, मटण, मासे, अंडी इत्यादींचा समावेश असतो.
या दिवसात मांसाहारी चिकन मटणावर तुटूनच पडतात. तेव्हा चिकनमधील सर्वात पौष्टिक भाग कोणता आणि एका व्यक्तीने दिवसाला किती चिकन खायला हवं
याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









