Do You Know : XL, XXL साइजमध्ये घेतो कपडे, पण ‘X’ चा नेमका अर्थ माहितीय? यामागचं लॉजिक क्वचित कोणाला माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
S (Small), M (Medium), L (Large) हे शब्द सर्वांनाच समजतात. पण जेव्हा XL, XXL, XS असे साईज दिसतात तेव्हा अनेकजण गोंधळतात. नेमकं या ‘X’ चा अर्थ काय असतो, हा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
advertisement
advertisement
या साईजेसची सुरुवात कशी झाली?
पूर्वीच्या काळी कपड्यांत फक्त Small, Medium, Large एवढ्याच साईज उपलब्ध असायच्या. पण लोकांच्या शरीरयष्टीत कालांतराने खूप फरक दिसू लागला. काहींना मोठ्या साईजची गरज होती, तर काहींना अगदी छोट्या. अशा वेळी कपड्यांचे आकार अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘X’ चा वापर सुरू करण्यात आला.