Health Tips : हिवाळ्यात गुळाचा चहा प्या, पण आधी 'या' ट्रिकने ओळखा गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to identify pure jaggery : हिवाळा सुरू होताच, बाजारपेठेत गुळाची विक्री झपाट्याने वाढते. लोक चहा, लाडू आणि स्वयंपाकात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. गुळ केवळ चव वाढवत नाही तर शरीराला उबदार ठेवून आरोग्यासाठी फायदे देखील देतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा याबद्दल माहिती देणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


