advertisement

उन्हाळ्यात दारु धोक्याची! बिअर, वोडका, व्हिस्की की रम कशाचा होतो वाईट परिणाम?

Last Updated:
Alcohol Facts In Marathi : बहुतांश लोक हिवाळ्यात वाईन किंवा रमकडे वळतात कारण ते शरीराला गरम ठेवते. तर उन्हाळ्यात लोक बिअर पितात कारण ते शरीर थंड ठेवते. असा विश्वास अनेकांचा आहे आणि लोकांना असं बोलताना तुम्ही ऐकलं असेल.
1/9
असे अनेक लोक आहेत, ज्यांचा दररोज दारु प्यायल्याशिवाय दिवस जात नाही. तसे पाहाता दारु कोणतीही असोत ती आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण तरी देखील काही असे लोक आहेत, जे ऋतू प्रमाणे दारु किंवा त्याचा ब्रँड पितात, जेणे करुन शरिरावर वाईट परिणाम होऊ नये.

2/9
मग अशावेळी बहुतांश लोक हिवाळ्यात वाईन किंवा रमकडे वळतात कारण ते शरीराला गरम ठेवते. तर उन्हाळ्यात लोक बिअर पितात कारण ते शरीर थंड ठेवते. असा विश्वास अनेकांचा आहे आणि लोकांना असं बोलताना तुम्ही ऐकलं असेल.

3/9
मग आता लोकांच्या मनातील प्रश्न असा की उन्हाळ्यात काय प्यावं किंवा पिऊ नये?

4/9
बिअर खूप लाइट ड्रिंक आहे, यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण फारच कमी असते. अशा परिस्थीती शरिराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक बिअर पितात. पण लक्षात ठेवा की बिअरमध्ये सर्वात जास्त कॅलरीज आहेत, ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.

5/9
जर तुम्हाला थोडं स्ट्राँग अल्कोहोल हवं असेल तर व्हिस्कीचा पर्याय चांगला आहे. परंतू व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला सांभाळून पिणंच फायद्याचं आहे.

6/9
जर तुम्ही ड्रिंकमध्ये टेस्टला प्रधान्य देत असाल तर वाइन नेहमीच एक चांगला पर्याय आहे. परंतू हे लक्षात घ्या की वाईनमध्ये बिअरपेक्षा जास्त अल्कोहोल असतं.

7/9
 रमबद्दल बोलायचं झालं तर अनेक लोक म्हणतात की रम गर्मीमध्ये पिण्याचं पेय नाही, तर ते थंडीत प्यायलं जातं, कारण यामध्ये असलेले पदार्थ हे <a href="https://news18marathi.com/lifestyle/">शरीराला उब देतात</a>. पण असं असलं तरी याबद्दल कुठेही पुरावा नाही.
रमबद्दल बोलायचं झालं तर अनेक लोक म्हणतात की रम गर्मीमध्ये पिण्याचं पेय नाही, तर ते थंडीत प्यायलं जातं, कारण यामध्ये असलेले पदार्थ हे शरीराला उब देतात. पण असं असलं तरी याबद्दल कुठेही पुरावा नाही.
advertisement
8/9
रम ही वेस्ट इंडिज, क्यूबा, जमैका आणि एशियातील काही गरम देशांमध्ये वर्षभर प्यायली जाते. माहितीनुसार वेस्ट इंडिजमध्ये रम पहिल्यांना तयार केली गेली आहे. वेस्ट इंडिज हे उबदार देश आहे. जिथे बाराही महिने उन्हाळा असतो. त्यामुळे जर रमने त्रास होत असता, तर ती या देशात इतकी लोकप्रिय नसती.

9/9
 फक्त <a href="https://news18marathi.com/tag/summer-tips/">उन्हाळ्यात जास्त प्रमाणात रम पिणं टाळा</a>. तसेच उपाशी पोटी दारु पिऊ नये, यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.
फक्त उन्हाळ्यात जास्त प्रमाणात रम पिणं टाळा. तसेच उपाशी पोटी दारु पिऊ नये, यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement