Emotional Eating : तणावात जास्त खाणं पडू शकतं महाग! या टिप्स फॉलो करा, बंद होईल इमोशनल ईटिंग
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Stress Eating Management Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक तणावाचा सामना करण्यासाठी नकळतपणे जास्त खाऊ लागतात, यालाच 'स्ट्रेस ईटिंग' किंवा 'इमोशनल ईटिंग' म्हणतात. खाण्याने तात्पुरते चांगले वाटत असले तरी याचे दीर्घकाळात आरोग्यावर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतात. तणावात असताना खाण्यावर नियंत्रण कसे मिळवावे आणि निरोगी जीवनशैली कशी जपावी, याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


