Sanjay Dutt Education : हिमाचलमध्ये शाळा, मुंबईत येताच अर्धवट सोडलं कॉलेज; किती शिकलाय बॉलिवूडचा संजू बाबा?

Last Updated:
Actor Sanjya Dutt : अभिनेता संजय दत्तचे शिक्षण किती झाले ? त्याची अभिनयाची सुरुवात कुठून झाली हे सर्व जाणून घ्यायला चाहत्यांची नेहमीच उत्सुकता असते.
1/7
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजू बाबा म्हणजेच संजय दत्त. तो आपल्या हटके स्टाइल आणि अभिनयाने प्रेक्षकांचे कायमच मन जिंकत आला आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचे संवाद फेक, कॉमिक टाइमिंग सगळ्यांनाच आवडतात.

advertisement
2/7
संजय दत्तचे सुरुवातीला हिरो म्हणून ओळख तयार झाली. पण काही काळानंतर त्याला नकारार्थी भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर त्याच्या नकारार्थी भूमिका खूपच चर्चेत यायला लागल्या आणि चाहत्यांना आवडायला लागल्या. पण संजय दत्तची अभिनयाची सुरुवात आणि शिक्षण नेमकं किती झाले ? हा प्रश्न चाहत्यांना कायमच पडतो.
संजय दत्तची सुरुवातीला हिरो म्हणून ओळख झाली. पण काही काळानंतर त्याला नकारार्थी भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर त्याच्या नकारार्थी भूमिका खूपच चर्चेत यायला लागल्या आणि चाहत्यांना आवडायला लागल्या. पण संजय दत्तची अभिनयाची सुरुवात आणि शिक्षण नेमकं किती झाले ? हा प्रश्न चाहत्यांना कायमच पडतो.
advertisement
3/7
अभिनेता संजय दत्तचा जन्म हा मुंबईतील. त्याने सुरुवातीचे शिक्षण हे हिमाचल प्रदेश मधील लॉरेंस स्कूल सनावर मधून केले.तिथे फक्त त्याने शिक्षणच नाही केले, तर गायन आणि वेगवेगळे खेळांमध्ये सहभाग घेतला होता.
अभिनेता संजय दत्तचा जन्म हा मुंबईतील. त्याने सुरुवातीचे शिक्षण हे हिमाचल प्रदेश मधील लॉरेंस स्कूल सनावर मधून केले. तिथे फक्त त्याने शिक्षणच नाही केले, तर गायन आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागही घेतला होता.
advertisement
4/7
शाळेनंतर संजय दत्तने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पूढील शिक्षण सुरु केले. पण चित्रपट क्षेत्रातच आवड असल्याने कॉलेज अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रातच काम करायचे ठरवले.

5/7
संजय दत्तचा पहिला चित्रपट हा रोमँटिक आणि ॲक्शन चित्रपट होता. त्याची चित्रपट क्षेत्राची सुरुवात 1981 मध्ये रॉकी चित्रपटातून झाली. त्याचेच वडिल सुनील दत्त यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

6/7
संजय दत्तने अनेक सिनेमांमध्ये हिरो बनून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पण आत चित्रपटात विलेन भूमिका करुन आपले नशीब आजमावत आहे. त्याचा आता नवाकोरा चित्रपट 'धुरंधर' येत आहे. त्यामुळे तो खूपच चर्चेत आहे.

7/7
संजय दत्तने आपल्या करियरमध्ये खूप चांगले चित्रपट केले आहेत. ज्यात रोमँटिक आणि विलेनचा मिलाफ आपल्याला पाहायला मिळाला. 'खलनायक','अग्निपथ','मुसाफिर','पानीपत','KGF चैप्टर 2' आणि 'शमशेरा' यांसारख्या चित्रपटांमध्ये तो विलेनच्या भूमिकेत दिसला होता.
संजय दत्तने आपल्या करियरमध्ये खूप चांगले चित्रपट केले आहेत. ज्यात रोमँटिक आणि विलेनचा मिलाफ आपल्याला पाहायला मिळाला. 'खलनायक', 'अग्निपथ', 'मुसाफिर', 'पानीपत', 'KGF चैप्टर 2' आणि  'शमशेरा'  यांसारख्या चित्रपटांमध्ये तो विलेनच्या भूमिकेत दिसला होता.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement