आईशप्पथ, चक्क दुधाची मिसळ? कुठे मिळतोय हा भन्नाट प्रकार?

Last Updated:
कोल्हापूरकरांचा जीव की प्राण असणारी मिसळ आजकाल वेगवेगळ्या प्रकारात कोल्हापुरातही मिळू लागली आहे. दूध मिसळ त्यातीलच एक आहे.
1/7
 <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरकरांचा</a> जीव की प्राण असणारी मिसळ आजकाल वेगवेगळ्या प्रकारात कोल्हापुरातही मिळू लागली आहे. दूध मिसळ त्यातीलच एक आहे.

advertisement
2/7
खरंतर दूध हा घटक कोणत्याही तिखट किंवा खारट पदार्थ सोबत मिसळला तर तो पदार्थ खराब होतो. मात्र, हे मिसळ बनवताना वापरले मसाले आणि बनवण्याची पद्धत यामुळे मिसळची चव बिघडत नाही. तर उलट दुधामुळे या मिसळची चव अजूनच वाढत असते.

3/7
कोल्हापुरात दूध मिसळ मिळणाऱ्या काही ठराविक ठिकाणांपैकी अविनाश काटे यांचे काटेज किर्रर मिसळ आणि पुलाव हे एक आहे.

4/7
2021 साली अविनाश यांनी हे मिसळ आणि पुलाव सेंटर सुरू केले होते. त्याआधी 12 वर्षे ते हॉटेल व्यवसायात काम करत होते.

5/7
ओल्या खोबऱ्याचा मसाला, नारळाचे दूध, तेल, जिरे, मोहरी आणि कडीपत्ता, धने पावडर, जिरे पावडर, मीठ, काश्मीरी तिखट आणि कांदा लसूण चटणी आदी घटकांपासून ही चविष्ट दूध मिसळ बनवली जाते. तर अविनाश काटे हे त्यांच्या मिसळ साठी त्यांनी खास बनवलेले 28 खड्या मसाल्यांचे मिश्रणही वापरतात.

6/7
सुरुवातीला मटकी शिजवून घेऊन त्याचे पाणी बाजूला काढून घेतले जाते. त्यामध्ये हा तयार केलेला मसाला गरजेप्रमाणे टाकून छान उकळू दिला जातो. पुढे रस उकळू लागल्यावर त्यामध्ये दूध टाकून पुन्हा उकळी दिली जाते. उकळलेला हा रस मिसळसाठी तयार असतो.

7/7
फक्त 35 रुपयांची ही मिसळ सकाळी 9.30 ते 4 वाजेपर्यंत कोल्हापुरात बागल चौक येथे बुधले हार्ड वेअरच्या पाठीमागे मिळते. या दूध मिसळच्या चवीमुळे अगदी दूरवरून या ठिकाणी मिसळ चाखण्यासाठी खवय्ये येत असतात.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement