Famous Misal Pune: अस्सल झणझणीत, पुण्यात प्रसिद्ध आहे ही मिसळ, एकदा खाल तर पुन्हा याल
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुण्याच्या एरंडवणे भागात गेली 27 वर्षे कार्यरत असलेले मिसळ हाऊस हे मिसळप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. सायकलवरून सुरू झालेला हा खाद्यप्रवास आज थार गाडीपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement