चपटीत सोडा, पुण्यात मिळतेय चक्क फायर पिझ्झापुरी, खाण्यासाठी खवय्यांची गर्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पाणीपुरीचे सगळेच चाहते असतात आणि सर्वांनी चपटीत पाणीपुरी खाल्ली देखील असेल. पण पुण्यात चक्क फायर पिझ्झापुरी मिळतेय.
advertisement
advertisement
पुण्यातील शुक्रवार पेठ इथे किरण मारणे हे गेल्या 17 वर्षांपासून मारणे भेळ या नावाने व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे सँडविच, भेळ आणि चॅटचे देखील वेगवेगळे प्रकार मिळतात. मारणे भेळ येथील फायर पिझ्झापुरी ही प्रसिद्ध असून खवय्ये त्यावर ताव मारत असतात. गेल्या काही वर्षांपासून ही खास डिश इथे मिळत असून ती खाण्यासाठी पुणेकरांची गर्दी असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement