दिवाळीत फराळ झाला मस्त पण वजन वाढलं जास्त, कमी करण्यासाठी हे करा फस्त!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते म्हणून आहार तज्ज्ञांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळी म्हटलं की सर्वांच्या घरीगोड पदार्थ तयार होतात. या फराळावरती छान ताव मारला जातो. मात्र, दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून हे वजन वाढू नये म्हणून तुमचा आहार कसा असावा याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement