ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे अनेक, पण ही चूक अजिबात करू नका!

Last Updated:
अनेक आजारांवर गुणकारी असणाऱ्या ड्रॅगन फ्रुट कधी खावं हे आधी जाणून घ्या.
1/9
फळं खाण हे आरोग्यासाठी चांगलं असतं. आपण प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करायलाच हवा. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन अँटिऑक्सिडंट एनर्जी असते. ती आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते.

advertisement
2/9
आज आपण ड्रॅगन फ्रुट विषयी जाणून घेणार आहोत. ड्रॅगन फ्रुट खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. याबद्दलच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

3/9
ड्रॅगन फ्रुट मध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होते. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई हे भरपूर प्रमाणात आहेत.

4/9
आपल्याला व्हायरल आजार, डेंगू, मलेरिया, कावीळ आणि इतर सर्वच आजारांसाठी ड्रॅगन फ्रुट हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत त्यांनी आवर्जून हे फळ खावं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.

5/9
आपल्या शरीरात काही सॉलिड घटक गेल्यावर किंवा नाश्ता झाल्यानंतरच ड्रॅगन फ्रुट खायला पाहिजे.

6/9
ड्रॅगन फ्रुट हे दिवसातून फक्त तीनशे ग्रॅम एवढेच खायला पाहिजे. पण हे तीनशे ग्रॅम एकदाच नाही तर तुम्ही दोन दोन फोडी करून दिवसभरातून चार ते सहा वेळेस घेऊ शकता.

7/9
या फळांमध्ये भरपूर रीच सोर्स ऑफ अँटिऑक्सिडेंट आहेत. तसेच ते पचण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. मात्र, एकदा कापलेलं ड्रॅगन फ्रुट जास्त काळ ठेवू नये. त्याच्यावर केमिकल रिएक्शन होण्याचा धोका असतो, असंही आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.

8/9
ड्रॅगन फ्रुट हे सर्वांसाठी उपयुक्त फळ आहे. आजारी असणारे आणि नसणाऱ्यांनीही हे फळ आवर्जून खावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दिवस चांगला जाण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.

9/9
ड्रॅगन फ्रुट दोन रंगात उपलब्ध आहे. पण त्यातील आरोग्यदायी गुणधर्म फायद्याचे असल्याने जे मिळेल ते खावे. हे फळ खाल्ल्यामुळे पचन संस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, असे आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement