उन्हाळ्यात तेलकट अन् कोरडी त्वचा सतावते? वेळीच काळजी गरजेची, तुमच्यासाठी फायद्याच्या टिप्स
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सतत तापमानात वाढ होत असल्याने उकाडा जाणवण्यास सुद्धा सुरूवात झाली आहे. उन्हामुळे बऱ्याचदा त्वचेच्या विविध विकारांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरण्यासाठी सुद्धा अनेकांकडून आपल्याला सल्ला दिला जातो. पण नेमकं कोणतं सनस्क्रीन वापरावं हे आपल्याला डॉक्टरांकडून सल्ला घेऊनच ठरवावे लागेल. कारण प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळे सनस्क्रीन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सनस्क्रीन वापरताना घ्यावयाची काळजी म्हणजे, सनस्क्रीन हे आपल्या त्वचेवर दोन ते तीन तासच काम करते. त्यामुळे वारंवार तीन तासाने त्वचेवर सनस्क्रीन अप्लाय करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी व्यवस्थित रित्या घेऊ शकता, असे डॉ. टाकरखेडे यांनी सांगितले.