Thyroid Control Tips: थायरॉइडचा त्रास असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल अनेकजणांना थायरॉइडच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यावर मात करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेलं औषध योग्य वेळी घ्यावंच, परंतु आहाराबाबत काही पथ्य पाळणंही आवश्यक आहे.
advertisement
advertisement
advertisement
थायरॉइडमध्ये दूध, दही, चीज आणि बटर खाणं टाळावं. हे पदार्थ हॉर्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात. त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास ज्यांना नसेल त्यांनाही अचानक थायरॉइडचा त्रास होऊ शकतो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण यापैकी कोणताही उपाय करण्यापूर्वी स्वत: तज्ज्ञांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.