लठ्ठपणा अन् मधुमेहासाठी गुणकारी हळद, पाहा आणखी काय आहेत फायदे
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
हळद आपण दररोजच्या स्वयंपाका मध्ये वापरतो. मात्र, यासोबतच आयुर्वेदामध्येही हळदीचे खूप फायदे आहेत.
advertisement
advertisement
advertisement
ही ओली हळद तुम्ही हळदीचे साल काढून घ्यावी, त्यानंतर तिचे बारीक बारीक काप करून घ्यावेत. यानंतर त्यावर लिंबू पिळावा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावर तुम्ही सैंधव मीठ टाकून तुम्ही जेवण झाल्यानंतर त्याचे दोन कप खावेत. यामुळे तुम्हाला भरपूर फायदे होतात. हे जे केलेले काप आहेत, ते शरीरातील वाढलेली साखर कमी करायला मदत करतात.
advertisement
advertisement


