Health Tips: व्हाईट की ब्राउन, कोणती साखर आरोग्यासाठी चांगली? पाहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
बाजारात पांढरी आणि ब्राउन अशा दोन प्रकारची साखर मिळते. आरोग्यासाठी दोन्हीपैकी कोणती साखर चांगली हे आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दोन्ही साखर खाल्ल्यानंतर ग्लुकोज तयार होण्याचं प्रमाण सारखंच आहे. कॅलरीज देखील सारख्याच आहेत. फक्त 19-20 चा फरक आहे. काही पदार्थांमध्ये आपण जर ब्राऊन शुगर वापरले तर थोडा फ्लेवर चेंज होतो. जसं की डार्क चॉकलेट किंवा ब्राउनीमध्ये त्याचा वापर केल्यास रंग आणि फ्लेवरचा थोडा फरक येतो. तरीही मधुमेह असणाऱ्यांनी दोन्ही प्रकारची साखर न खाणंच चांगलं आहे. तसेच साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर देखील करणं फायद्याचं ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.