Diabetes Control Tips: डायबिटीस वाढलाय? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, डायबिटीस येईल नियंत्रणात

Last Updated:
Home remedies to control diabetes in Marathi: आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह म्हणजेच डायबिटीस अनेकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. असं म्हणतात एकदा की, मरेपर्यंत हा डायबिटीसची आपली साथ सोडत नाही. किंबहुना अकाली निधनासाठी हा डायबिटीसच जबाबदार असतो. त्यामुळे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स, ज्यामुळे तुमचा डायबिटीस नियंत्रणात राहू शकेल.
1/9
डायबिटीस वाढण्यासाठी फक्त गोडं खाणं हेच जबाबदार नसून मानसिक तणाव आणि जंकफूडही जबाबदार आहे. त्यामुळे तुम्हाला गोळ्या औषधांसह खाण्यावरही नियंत्रण ठेवावं लागणार आहे.

advertisement
2/9
जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस झाला असेल तर तो परतवून लावता येऊ शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला फक्त आहारात नाही तर जीवनशैलीत काही बदल करावे लागतील.

3/9
जाणून घेऊयात डायबिटीस मॅनजमेंटमध्ये कोणत्या त्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.

4/9
तुमची शुगर नियंत्रणात आहे की नाही ते समजून घेण्यासाठी तुम्हाला नियमित रक्ततपासणीची गरज आहे. जर तुम्हाला डायबिटीसची लागण झाली असेल, सुरूवातीला तुमची शुगर नियंत्रणात जरी असेल तरीही महिन्यातून एकदा रक्ततपासणी आणि 3 किंवा 6 महिन्यातून एकदा HbA1c चाचणी करणं फायद्याचं ठरतं.

5/9
स्थूलव्यक्तींना डायबिटीस होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी लागते. वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्तातली साखर वाढू नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे.

6/9
आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तणावात असाल तरीही तुमचा डायबिटीस वाढू शकतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन्स स्रवले जातात. ज्यामुळे रक्तातली शुगर वाढते.

7/9
अपुरी झोप हे सुद्धा डायबिटीस वाढण्याचं एक कारण मानलं जातं. म्हणूनच डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज 7-9 तासांची शांत झोप आवश्यक आहे.

8/9
जेवणामध्ये जंकफूड, गोड पदार्थ, प्रोसेस्ड फूड टाळून फळं, ताज्या हिरव्या भाज्या, प्रोटिनयुक्त अन्नपदार्थांचं सेवन करा.

9/9
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे. चालणं, योगासने किंवा हलक्या व्यायामानेसुद्धा रक्तातली साखर नियंत्रणात राहायला मदत होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement