Crab : खेकडा भरलेला आहे की पोकळ कसा ओळखायचा, कोणता खेकडा चांगला?

Last Updated:
Crab Buying Tips : कोणता मासा चांगला, कोणता खराब, कोणता ताजा, कोणता शिळा हे पाहण्याची ट्रिक बहुतेकांना माहिती आहे. पण चांगला आणि भरलेला खेकडा कसा ओळखायचा ते समजत नाही.
1/5
बाजारात आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे पाहायला मिळतील. आपण ते खेकडे घरी आणतो, शिजवतो आणि खातो तेव्हा समजतं की अरे या खेकड्यात काहीच नव्हतं, पोकळ होता. पण खाण्याआधी खेकडा भरलेला की पोकळ कसा ओळखायचा माहिती आहे का?

advertisement
2/5
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत दिलेल्या एका माहितीनुसार बाजारात विशेषत: मुंबईतील मार्केटमध्ये 2 महत्त्वाच्या प्रकारचे खेकडे मिळतात. मड क्रॅब्स म्हणजे मातीतले खेकडे आणि सी क्रॅब्स म्हणजे समुद्रातले खेकडे.

3/5
रेस्टॉरंटमध्ये जे काही खेकड्यांचे पदार्थ मिळतात, त्यासाठी मड क्रॅब्स वापरले जातात. मातीतले खेकडे इतर खेकड्यांपेक्षा जास्त भरलेले असतात.

4/5
खेकड्यांना मागून दाबा. जर ते दाबले जात असतील तर तो खेकडा पोकळ आणि जर तो भाग दाबून आत जात नसेल तर तो खेकडा भरलेला.

5/5
याशिवाय खेकडे ओळखण्याची आणखी कोणती पद्धत तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

BMC Mayor Election: राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी  मुंबईतील सत्तेचा सस्पेन्स वाढवला
राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी मुंबईतील सत्तेचा स
  • बीएमसी सत्ता स्थापनेतील सस्पेन्स वाढत चालला आहे.

  • शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे.

  • ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्याने मुंबईतील राजकारण चांगलंच

View All
advertisement