लग्नासाठी नवरा-बायकोमध्ये वयाचं अंतर किती असावं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Ideal Age Gap In Relationship : जिथे पहावं तिथे सध्या लग्नच लग्न सुरु आहे. खरंतर हा लग्नाचा सिझन आहे. हल्ली बहुतांश लोक प्रेम विवाह करतात. पण यासगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे वय. ज्याकडे आजकाल लोक फारसा विचार करत नाहीत.
<strong>लग्न</strong> ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ज्यामुळे पुढच्या गोष्टी किंवा आयुष्य सोप्पं होतं. या सगळ्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न उपस्थीत होतो, तो म्हणजे <a href="https://news18marathi.com/web-stories/viral/ideal-age-gap-in-husband-wife-for-successful-marriage-mhpp-1354197/">दोघांमधील वयाचा फरक</a>. ज्याबद्दल लोक फारसं बोलत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









