Indian Navy Day : समुद्रावर देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांना सलाम! सर्वांना द्या भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Indian Navy Day In Marathi : भारतीय नौदल दिन हा आपल्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर वीरांना सलाम करण्याचा दिवस आहे. अथांग समुद्रावर 24 तास जागून देश सुरक्षित ठेवणाऱ्या नौदलाच्या जवानांच्या धैर्य, शिस्त आणि समर्पणामुळे आपण निश्चिंत झोपतो. त्यांच्या अदम्य पराक्रमाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. भारतीय नौदलाच्या हरहुन्नरी शौर्यकथांना वंदन करत, आजचा दिवस अभिमानाने साजरा करू या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


