International Men's Day : तुमच्या आयुष्यातील पुरुषांना द्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या खास शुभेच्छा....!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
International Men's Day Wishes In Marathi : आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त प्रत्येक पुरुष, मग तो पिता असो, पुत्र असो, भाऊ असो, पती असो किंवा मित्र असो. त्याच्या सर्व भूमिकांसाठी आणि जीवनातील संघर्षांसाठी त्यांचे मनःपूर्वक आभार! समाजाच्या उभारणीत, कुटुंबाला आधार देण्यात आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यात पुरुषांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे आरोग्य आणि कल्याणाचे महत्त्व ओळखून त्यांना सन्मान आणि प्रेम देण्याचा आजचा दिवस आहे. सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


