Onion : कांदा खरेदी तुम्हीही करतायत चूक, 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर होईल नुकसान!

Last Updated:
स्वयंपाकघरात कांदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कोणताही पदार्थ बनवण्यासाठी कांद्याची आवश्यकता असतेच. मात्र, अनेकदा बाजारात किंवा भाजीवाल्याकडून कांदा खरेदी करताना आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
1/7
स्वयंपाकघरात कांदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कोणताही पदार्थ बनवण्यासाठी कांद्याची आवश्यकता असतेच. मात्र, अनेकदा बाजारात किंवा भाजीवाल्याकडून कांदा खरेदी करताना आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे तो लवकर खराब होतो किंवा त्याची चव बिघडते.

advertisement
2/7
कांदा खरेदी करताना निवड योग्य नसेल, तर साठवताना तो सडून जातो आणि आपले आर्थिक नुकसान होते. त्यामुळे, चांगला आणि दीर्घकाळ टिकणारा कांदा कसा निवडावा, यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

3/7
कडकपणा तपासा: कांदा खरेदी करताना तो हातामध्ये घेऊन हलका दाबून पहा. कांदा कडक आणि घट्ट असावा. जर कांदा मऊ वाटत असेल किंवा दाबल्यावर तो आतून दबला जात असेल, तर तो आतून सडलेला असण्याची किंवा लवकर खराब होण्याची शक्यता आहे.

4/7
कांद्याच्या सालीचे निरीक्षण करा: कांद्याची बाहेरील साल कोरडी आणि पातळ असावी. त्यावर ओलावा नसावा. जर साल ओलसर असेल, तर कांदा आतून खराब होत आहे, हे समजावे. चमकदार आणि घट्ट साल असलेला कांदा चांगला असतो.

5/7
हिरवी कोंब तपासा: कांद्याच्या वरच्या बाजूला हिरवी कोंब फुटलेली नसावी. कोंब फुटलेला कांदा आतून पोकळ होतो आणि त्याला साठवणूक क्षमता कमी असते. असा कांदा लवकर वापरावा लागतो.

6/7
डाग आणि काळे ठिपके तपासा: कांद्यावर काळे डाग किंवा बुरशी अजिबात नसावी. काळे ठिपके म्हणजे कांद्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग सुरू झाला आहे. असा कांदा इतर चांगल्या कांद्यांनाही खराब करू शकतो.

7/7
तीव्र वास तपासा: कांदा खरेदी करताना त्याचा तीव्र वास येत नाही, याची खात्री करा. जर कांद्यातून उग्र किंवा आंबट वास येत असेल, तर तो आतून सडला आहे. कांद्याला नैसर्गिक, सौम्य वास असावा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement