Kokum Oil : केस आणि त्वचेवर जादूसारखे काम करते कोकम तेल! अशा पद्धतीने वापरा, त्वरित दिसतील फायदे

Last Updated:
हिवाळयात त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. अशावेळी महागडे प्रॉडक्ट्स जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. त्वचा आणि केसांसाठी तुम्ही कोकम तेल अनेक प्रकारे फायदेशीर आहे. विशिष्ठ पद्धतीने वापरल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
1/6
कोकम केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या सोडवण्यासाठीही फायदेशीर आहे. कोकम बहुतेक सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असते. कोकममध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक असतात, जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.

advertisement
2/6
कोकम तेल तुमच्या त्वचेवर वापरल्यास अनेक फायदे होतात. फक्त हे वापरण्याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक आहे. कोकम तेल तुमची त्वचा मऊ करण्याचे काम करते. तुम्ही हे तेल इतर तेलांमध्ये मिसळून मसाजसाठी वापरू शकता.

3/6
चेहऱ्यावर कोकम तेल लावल्याने मुरुम, सुरकुत्या यांसारख्या समस्या दूर होतात. चेहऱ्यावर पुरळ जास्त असल्यास कोकम तेल फायदेशीर ठरू शकते. यासाठी थोडे कोकम तेल घेऊन चेहऱ्यावर दोन मिनिटे मसाज करा. 5 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. हे तेल रोज लावल्यास त्वचा नितळ होते.

4/6
कोकम तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याचे काम करते. हे तेल आपल्या त्वचेचे संरक्षण करते आणि ती मऊ-चमकदार बनवते.

5/6
तुमचे केस खूप रुक्ष असतील तर कोकम तेल वापरा. यासाठी कोकम तेलात खोबरेल तेल टाका. त्यानंतर या तेलाने केसांना मसाज करा. कोकम तेल तुमच्या केसांना चमक आणण्याचे काम करते. यासोबतच केस रेशमीही बनवते.

6/6
केसांची वाढ खुंटली असेल तर कोकम तेल वापरा. यासाठी कोकम तेल, खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलात मिसळून लावावे. हे दोन्ही तेल मिसळून केसांना लावल्यास केसांची वाढ झपाट्याने होते. तुमचे केस तुटत असतील तरीही हे तेल तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement