advertisement

Vat Purnima Saree Quotes : लय भारी..., वटपौर्णिमेला साडीतल्या PHOTO साठी झक्कास कॅप्शन

Last Updated:
Vat Purnima saree Quotes In Marathi : वटपौर्णिमेला नऊवारी साडी नेसून खास फोटो काढला पण कॅप्शन काय टाकायचं सुचत नाही बऱ्याचदा कॅप्शन नाही म्हणून फोटोही शेअर करता येत नाही, या सगळ्यांसाठी खास कॅप्शन्स आम्ही तुम्हाला सुचवतोय जे तुम्ही तुमच्या फोटोसोबत शेअर करू शकता.
1/7
जगात भारी नऊवारी
जगात भारी नऊवारी
advertisement
2/7
साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना सौंदर्य खुलविते खास
साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना सौंदर्य खुलविते खास
advertisement
3/7
मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….
मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….
advertisement
4/7
सोन्याची चमक आणि नऊवारीची धमक कधीच कमी होत नाही
सोन्याची चमक आणि नऊवारीची धमक कधीच कमी होत नाही
advertisement
5/7
नऊवारी पैठणीचा ठाव घालणार काळजावर घाव
नऊवारी पैठणीचा ठाव घालणार काळजावर घाव
advertisement
6/7
सौंदर्याचा साज अन् साड्यांचा माज जर कोणी करत असेल तर ती नऊवारी
सौंदर्याचा साज अन् साड्यांचा माज जर कोणी करत असेल तर ती नऊवारी
advertisement
7/7
 सह्याद्रीच्या लेकी, गोष्ट तुझी न्यारी, नव्वारीच्या साजात दिसतेस तू लय भारी, <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/vat-purnima-wishes-in-marathi-quotes-status-shubhechcha-for-sharing-on-whatsapp-instagram-and-facebook-mhpp-1201288.html">वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा</a> 
सह्याद्रीच्या लेकी, गोष्ट तुझी न्यारी, नव्वारीच्या साजात दिसतेस तू लय भारी, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement