Real vs Fake Almond : तुम्ही नकली बदाम तर खात नाही ना? अशी करा खऱ्या-खोट्याची ओळख, नाहीतर आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

Last Updated:
हल्ली बदाममध्ये देखील भेसळ होत आहे. ज्यामुळे आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारा बदाम सुद्धा आता. शरीरासाठी हनिकारक ठरत आहे.
1/8
आजकाल बाजारात अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळते. भाजीपाला, फळे, मांस आणि ड्रायफ्रूट्समध्येही रसायनं मिसळली जातात, त्यामुळे हे पदार्थ शरीरासाठी घातक ठरू शकतात.
आजकाल बाजारात अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळते. भाजीपाला, फळे, मांस आणि ड्रायफ्रूट्समध्येही रसायनं मिसळली जातात, त्यामुळे हे पदार्थ शरीरासाठी घातक ठरू शकतात.
advertisement
2/8
बदाम हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. तो स्मरणशक्ती वाढवतो, तसेच मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून संरक्षण देतो. अनेक पालक आपल्या मुलांना दररोज बदाम खायला देतात.

3/8
पण तुम्ही खात असलेला बदाम खरं आहे का? हल्ली बदाममध्ये देखील भेसळ होत आहे. ज्यामुळे आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारा बदाम सुद्धा आता. शरीरासाठी हनिकारक ठरत आहे.
पण तुम्ही खात असलेला बदाम खरं आहे का? हल्ली बदाममध्ये देखील भेसळ होत आहे. ज्यामुळे आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारा बदाम सुद्धा आता. शरीरासाठी हनिकारक ठरत आहे.
advertisement
4/8
बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बदाम विकले जात आहेत, ज्यात अतिरेकी प्रमाणात रसायने मिसळलेली असतात. हे रसायनयुक्त बदाम शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही योग्य बदाम ओळखणे गरजेचे आहे.

5/8
खरे आणि नकली बदाम कसे ओळखाल?1. प्रकार आणि रंग:
चांगल्या दर्जाच्या बदामांचा रंग एकसंध आणि हलका तपकिरी असतो.
जर बदामांवर काळे डाग किंवा अनियमित आकार दिसत असतील, तर ते निकृष्ट दर्जाचे असू शकतात.
खरे आणि नकली बदाम कसे ओळखाल? 1. प्रकार आणि रंग: चांगल्या दर्जाच्या बदामांचा रंग एकसंध आणि हलका तपकिरी असतो. जर बदामांवर काळे डाग किंवा अनियमित आकार दिसत असतील, तर ते निकृष्ट दर्जाचे असू शकतात.
advertisement
6/8
2. पाण्याची चाचणी:एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात बदाम टाका. जर बदाम बुडाले तर ते चांगल्या प्रतीचे आहेत, पण जर ते पाण्यावर तरंगत राहिले, तर ते खराब किंवा बनावट असू शकतात.
2. पाण्याची चाचणी: एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात बदाम टाका. जर बदाम बुडाले तर ते चांगल्या प्रतीचे आहेत, पण जर ते पाण्यावर तरंगत राहिले, तर ते खराब किंवा बनावट असू शकतात.
advertisement
7/8
3. चव आणि वास:अस्सल बदाम गोडसर चवीचे असतात. कडसर किंवा विचित्र वास असलेले बदाम खराब असू शकतात. जर बदाम खूप तेलकट वाटत असतील, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.
3. चव आणि वास: अस्सल बदाम गोडसर चवीचे असतात. कडसर किंवा विचित्र वास असलेले बदाम खराब असू शकतात. जर बदाम खूप तेलकट वाटत असतील, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.
advertisement
8/8
बाजारातून बदाम खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा!जर तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यासाठी लाभदायक बदाम खायचे असतील, तर नेहमी सुप्रसिद्ध ब्रँड्समधून किंवा विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच बदाम खरेदी करा.
बाजारातून बदाम खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा!
जर तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यासाठी लाभदायक बदाम खायचे असतील, तर नेहमी सुप्रसिद्ध ब्रँड्समधून किंवा विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच बदाम खरेदी करा.
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement