Cough Syrup : लहान मुलांना झालाय खोकला, पण कफ सिरप द्यायचं नाहीये? इन्स्टंट रिलीफसाठी करा 'हे' उपाय
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
लहान मुलांना खोकला झाल्यास अनेक पालक त्यांना कफ सिरप देण्यास कचरतात, कारण अनेक सिरपमध्ये लहान मुलांसाठी योग्य नसलेले घटक असू शकतात. अशा परिस्थितीत, आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय हे सर्वात सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.
लहान मुलांना खोकला झाल्यास अनेक पालक त्यांना कफ सिरप देण्यास कचरतात, कारण अनेक सिरपमध्ये लहान मुलांसाठी योग्य नसलेले घटक असू शकतात. अशा परिस्थितीत, आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय हे सर्वात सुरक्षित आणि प्रभावी ठरतात. या उपायांचा वापर केल्यास खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उबदारपणा आणि हायड्रेशन: खोकाल्याच्या वेळी मुलांना पुरेसा उबदारपणा द्या. गरम पाणी, हर्बल चहा किंवा सूपसारखे गरम द्रव पदार्थ त्यांना नियमित देत राहा, ज्यामुळे घसा कोरडा पडणार नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)