स्वच्छतेचा विचार करुन चहावाल्याकडून पेपरकपमध्ये चहा घेता का? मग हे तुमच्या आरोग्यावर बेतू शकतं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
थंडीच्या दिवसात लोकांना चहा किंवा कॉफी असे गरम पदार्थ प्यायला आवडते. कारण ते शरीराला आतून गरम ठेवते शिवाय मन फ्रेश देखील करते. लोक दिवसातून 3 ते 4 वेळा चहा किंवा कॉफीचं सेवन करतात. यामध्ये बहुतांश वेळा लोक बाहेर चहा पितात, त्यावेळी पेपर कपमध्ये चहा दिला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
BPA आणि Phthalate चे तोटेबीपीए हे संप्रेरक व्यत्यय आणणारे रसायन आहे. याचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. याशिवाय कर्करोग, लठ्ठपणा आणि हृदयविकारही होऊ शकतो. त्याच वेळी, phthalate देखील एक संप्रेरक विघटन करणारे रसायन आहे. याचा परिणाम मुलांच्या विकासावर होऊ शकतो. याशिवाय लठ्ठपणा, हृदयविकार आणि कर्करोगही होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement