Skin Care Tips : डाएटिशियची गरजच नाही, हे छोटंसं फळ तुमची त्वचा बनवेल नितळ! डाग-पिंपल काही दिसणार नाही
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to make skin pimple free and glowing : चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमं होण्याची अनेक कारणे असतात. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे त्वचेमध्ये जास्त प्रमाणात तेल तयार होणे. जेव्हा हे तेल धूळ-माती आणि मृत त्वचेसोबत मिसळून रोमछिद्रे बंद करते, तेव्हा बॅक्टेरिया वाढू लागतात आणि चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात. याशिवाय हार्मोनल असंतुलन, जास्त तळलेले आणि गोड पदार्थ खाणे, झोपेची कमतरता, ताणतणाव आणि चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापरही समस्या वाढवतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









