स्मृतीच्या वडिलांसारखा तुम्हालाही येऊ शकतो Heart Attack, थंडीत वाढतो धोका, 8 लक्षणं लक्षात ठेवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Smriti Mandhana Father Heart Attack : हार्ट अटॅक कोणत्याही ऋतूत येऊ शकतो, पण त्याचा धोका हिवाळ्यात जास्त असतो. तेव्हा हार्ट अटॅक हृदयविकाराचा झटका आणि थंड हवामानाचा काय संबंध आहे? हे जाणून घेऊया.
हार्ट अटॅक</a> आला आहे. हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकची प्रकरणं खूप असतात. थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. याची अनेक कारणं आहेत." width="1200" height="900" /> भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकची प्रकरणं खूप असतात. थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. याची अनेक कारणं आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ज्यांना आधीच हृदयरोग, हृदयाशी संबंधित समस्या, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, ज्यांचं वजन जास्त आहे. ज्यांना डायबिटीजची समस्या आहे अशांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यांच्यासाठी अधिकची थंडी ही धोकादायक ठरू शकते. त्यांना थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 31% वाढतो. त्यामुळे थंडीच्या काळात हृदयाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.
advertisement
advertisement


