मच्छर जीव मुठीत घेऊन सुस्साट पळतील, पाल, झुरळही नाही उरणार, अगबत्तीपेक्षा भारी उपाय!

Last Updated:
How to get rid of mosquitoes: वातावरण बदलताच संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. संध्याकाळ होताच घरात घुसणाऱ्या मच्छरांमुळे अनेक आजार पसरतात. त्यामुळे मच्छरांना घराबाहेरच कसं रोखावं आणि आत आलेले मच्छर बाहेर जाण्यासाठी काय करावं यासाठी आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत. मच्छर पळविणाऱ्या अगरबत्तीपेक्षाही हा उपाय जबरदस्त आहे. (अंकुर सैनी, प्रतिनिधी / सहारनपूर)
1/5
अगरबत्तीमुळे मच्छर पळतात नक्कीच, मात्र यातून निघणारा विषारी धूर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे यासाठी दुसरा रामबाण उपाय शोधणं आवश्यक आहे. 

advertisement
2/5
आपण आज असा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे मच्छर घराबाहेर राहतीलच, शिवाय आरोग्यावर काही दुष्परिणामही होणार नाहीत आणि घरात सकारात्मक वातावरणदेखील निर्माण होईल.

3/5
लिंबू, लवंग, कापूर मोहरीचं तेल, इत्यादींमुळे मच्छर सहजपणे पळवून लावता येतात. पूर्वी मच्छरांना पळविण्यासाठी याच उपायांचा वापर केला जात असे. 

4/5
तज्ज्ञ संदीप शर्मा सांगतात की, लिंबाला जरा वरून कापून आतला गर काढून घ्यावा. मग रिकाम्या लिंबात मोहरीचं तेल घालावं. त्यात 2 कापूर, 5 लवंग आणि दिव्यात लावली जाणारी कापसाची वात घालावी. आता हाच दिवा पेटवून घरात एका कोपऱ्यात ठेवून द्यावा. 

5/5
लिंबाच्या दिव्यातून निघणाऱ्या धुरामुळे घरातले सगळे मच्छर अक्षरश: जीव मुठीत घेवून घराबाहेर पळून जातील. तसंच घरातलं वातावरण सकारात्मक राहिल. विशेष म्हणजे हा उपाय जास्त खर्चिकही नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement