Health Tips : भेंडीचं पाणी आरोग्यासाठी वरदान! फायदे इतके जबरदस्त आहे की, तुम्हीही व्हाल चकित!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आपण नेहमी भेंडीची भाजी खातो, पण भेंडीचं पाणी हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक भरपूर असतात. हे पाणी...
advertisement
आयुर्वेदानुसार, भेंडीचं पाणी अनेक आजार बरे करण्यास आणि शरीरात ऊर्जा आणण्यास मदत करतं. यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे पाणी रात्रभर कोमट पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होतं. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement