Health Tips : 'हे' घरगुती पदार्थ दूर करतात कोलेस्टेरॉलची समस्या! शरीरातून सहज बाहेर काढतात घाण
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to remove cholesterol from body : वाईट कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल, आजकाल एक मोठी समस्या बनली आहे. जेव्हा ते शरीरात जमा होते, तेव्हा ते रक्तवाहिन्या जमा होतात आणि ब्लॉक होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. मात्र आपण या आजारापासून स्वतःचे संरक्षण सहजपणे करू शकतो. केला पाहूया कसे..
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement